ब्रेड स्लाइसच्या कडा कापून घ्या आणि मधला भाग चुरून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यात थोडेथोडे दूध घालून मिश्रण एकजीव करा आणि मऊ, चिकट गोळा तयार करा.
Picture Credit: Pinterest
या मिश्रणाचे छोटे, गुळगुळीत गोळे करून ठेवा. आठ्या पडू देऊ नका.
Picture Credit: Pinterest
कढईत तूप किंवा तेल गरम करून गोळे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी उकळवून एकतारी पाक तयार करा, त्यात वेलची पूड घाला.
Picture Credit: Pinterest
तळलेले गरम गुलाबजामुन थेट कोमट पाकात सोडा आणि वरून ताट लावा.
Picture Credit: Pinterest
किमान १–२ तास भिजू द्या, म्हणजे गुलाबजामुन मऊ आणि रसाळ होतील.
Picture Credit: Pinterest