Published November 2, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
तुम्ही अनेकदा घरच्या भिंतींवर पाली पाहिल्या असतील
हा पदार्थ घरीदेखील अवघ्या काही मिनिटांतच तयार केला जाऊ शकतो
साहित्य - बटाटा, मीठ, तेल, कोर्नफ्लोर, चाट मसाला इ.
यासाठी सर्वप्रथम बटाटे धुवून सोलून घ्या मग त्याचे फ्राइजप्रमाणे उभे काप करा
हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो
नंतर पाण्यातून हे काप काढून कापडाने हलके पुसून घ्या
टीप - तुम्ही हे फ्राइज असेच फ्रिजमध्ये साठवून हवे तेव्हा फ्राय करून यांचा आस्वाद घेऊ शकता
आता तयार काप कॉनफ्लोरमध्ये कोट करून तेलात तळून घ्या
तयार फ्राइज एका प्लेटीत काढून यावर चाट मसाला शिंपडा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा