www.navarashtra.com

Published Jan 21, 2025

By Nupur Bhagat

घरीच तयार करा गावरान स्टाईल झुणका? पारंपरिक रेसिपी

Pic Credit -   Pinterest

झुणका ऐकलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. हे महाराष्ट्राचे फेमस फूड आहे  आहे

झुणका

बेसन पीठ, कांदे, ठेचलेला लसूण, हळद, मोहरी, जिरे, हिंग, तिखट पूड, कोथिंबीर  इ.

साहित्य

कढईत तेल गरम करून यात जिरे टाका. यानंतर यात लसूण टाकून परता

जिरे

आता यात चिरलेला कांदा टाकून काहीवेळ परता

कांदा

यासाठी प्रथम एका बाउलमध्ये मैदा आणि मीठ एकत्र करा

मसाले 

मसाले छान भाजल्यानंतर यात बेसन पीठ टाका आणि व्यवस्थित मिक्स करा

बेसन पीठ

शेवटी यात गरम पाणी घाला आणि झाकण ठेवून झुणका खमंग भाजून घ्या

गरम पाणी

शेवटी यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि तयार झुणका भाकरीसह खाण्यासाठी सर्व्ह करा 

कोथिंबीर 

घरीच तयार करा मलाई कुल्फी