एका कढईत मोहरीचे तेल गरम करा. जिरे आणि हिंग घालून तडतडू द्या.
Picture Credit: Pinterest
एका कढईत मोहरीचे तेल गरम करा. जिरे आणि हिंग घालून तडतडू द्या.
Picture Credit: Pinterest
चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
यानंतर आलं, हिरवी मिरची आणि टोमॅटो काही सेकंद परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धने-जिरे पूड आणि कथुरी मेथी घालून सर्व साहित्य मिसळून घ्या.
Picture Credit: Pinterest
झाकण ठेवून ५-१० शिजवा आणि तयार पनीर घोटाळा पावासोबत खण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest