Published August 24, 2024
By Harshada Jadhav
सोशल मिडीयाचा वापर करून लोकं दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
राजेश रवाणी एक प्रसिध्द युट्यूबर असून ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत.
.
राजेश रवाणी यांनी त्यांच्या मुलाखतीत You Tube वरून केलेल्या कमाईबद्दल सांगितलं होत.
.
You Tube वरून आपण खरचं लाखो रुपयांची कमाई करू शकतो का?
होय हे खरं आहे. आपण You Tube व्हिडीओच्या मदतीने लाखो रुपये कमवू शकतो.
You Tube युजर्सना व्हिडीओव्दारे लाखो रुपये कमवण्याची संधी देते.
यासाठी तुम्हाला You Tube चॅनेल तयार करावं लागेल. तसेच काही अटींचं पालन करावं लागेल.
कमाई करण्यासाठी तुमच्याकडे किमान 500 सब्सक्राईबर्स असणं आवश्यक आहे.
तुमच्याकडे गेल्या 90 दिवसांत 3 पब्लिक व्हिडीओ अपलोड केलेले असणं गरजेचं आहे.
गेल्या एका वर्षात तुमच्या चॅनेलवर 3000 वॉच आवर्स असणं गरजेचं आहे.
तुम्ही शॉर्ट व्हिडीओ बनवत असाल तर तुमच्या चॅनलला 90 दिवसांत 3 मिलियन व्ह्युज मिळाले पाहिजे.
या अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही You Tube वरून कमाई करू शकता.