Published Jan 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
देशात वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या नावांनी मकर संक्रांत साजरी करण्यात येते
या दिवशी गंगा स्नान करण्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे
मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने चांगले फळ मिळते असं म्हणतात
यंदाही मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे
सकाळी 9.03 पासून संध्याकाळी 5.46 पर्यंत शुभ मुहूर्त आहे
या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन, तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असा संदेश दिला जातो
.
संक्रांतीत काळे कपडे परिधान करण्यालाही विशेष महत्त्व आहे
.