Published Jan 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
ब्रिस्क वॉक केल्याने शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते
रोज 30 मिनिटं सायकलिंग केल्याने फॅट आणि कॅलरी बर्न होण्यास मदत, फॅटी लिव्हरची समस्या दूर
30 सेकंद ते 1 मिनिट प्लान्क करा, प्लान्क केल्याने चरबी कमी होते, लिव्हरची क्षमता वाढते
पोटावर झोपा आणि दोन्ही हातांनी शरीर वर उचला, त्यामुळे लिव्हर मजबूत होण्यास मदत होते
सरळ उभे राहा, कंबरेचा वरचा भाग डावीकडे मग उजवीकडे वळवा, त्यामुळे चरबी कमी होते
रोज एक्सरसाइज केल्याने फॅटी लिव्हरची समस्या दूर होण्यास मदत होते
.
मात्र, जास्त प्रमाणात फॅटी लिव्हरची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
.