Published Jan 19, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
कुतुबमिनार ही दिल्ली शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे.
लहानपणापासून आपण कुतुबमिनारबद्दल पुस्तकांमध्ये वाचत आलो आहोत.
कुतुबमिनार ही जगातील सर्वात मोठी इमारत आणि इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
कुतुबमिनारच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या.
कुतुब मिनार 1193 मध्ये कुतुब उद दिन ऐबकने बांधला होता असे इतिहासकारांचे मत आहे.
ही पाच मजली इमारत लाल दगड आणि संगमरवरीने बनलेली आहे.
कुतुबमिनारमध्ये 379 गोल पायऱ्या आहेत.
1369 मध्ये कुतुबमिनारवर पहिल्यांदा वीज पडली. त्यामुळे त्याचा वरचा मजला तुटला
तीन वेळा कुतुबमिनारचे बांधकाम करण्यात आलं आहे, असं सांगितलं जातं.
1368 मध्ये फिरोजशाह तुघलकाने कुतुबमिनारचा पाचवा आणि शेवटचा मजला बांधला.
कुतुबमिनारमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.