फेस्टिव सेलदरम्यान लोक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक असतात
Picture Credit: Pinterest
पण हा उत्साह कधीकधी मोठी चूक ठरू शकतो
Picture Credit: Pinterest
खऱ्या वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट साईट लोकांकडून पैसे उकळतात
Picture Credit: Pinterest
खरेदी करण्यापूर्वी, योग्य वेबसाइट किंवा अधिकृत अॅपवर लक्ष द्या
Picture Credit: Pinterest
बऱ्याचदा स्कॅमर ग्राहकांना खूप आकर्षक ऑफर्स दाखवून फसवतात
Picture Credit: Pinterest
डीलवर विश्वास ठेवण्यापूर्वी नेहमीच त्यांचा स्रोत तपासा
Picture Credit: Pinterest
फक्त विश्वसनीय प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करा
Picture Credit: Pinterest
कोणत्याही संशयास्पद लिंक किंवा अज्ञात वॉलेटवर पैसे पाठवू नका
Picture Credit: Pinterest