तुम्ही देखील यंदाच्या उन्हाळ्यात एसी खरेदी करण्याचा विचार करताय का?
Picture Credit: Pinterest
एसी खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
Picture Credit: Pinterest
तुमच्या खोलीचा आकार लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे एसीची निवड करा.
Picture Credit: Pinterest
लहान खोलीसाठी 1 टन आणि मोठ्या खोलीसाठी 1.5 किंवा 2 टन एसीची निवड करा.
Picture Credit: Pinterest
5 स्टार रेटिंग असलेला एसी वीज बिल कमी ठेवतो.
\Picture Credit: Pinterest
खरेदी करण्यापूर्वी एसीची कूलिंग क्षमता आणि कॉम्प्रेसरची गुणवत्ता तपासा.
Picture Credit: Pinterest
एसी खरेदी करण्यापूर्वी कंपनीची सर्व्हिस आणि इंस्टॉलेशन सुविधा तपासा.
Picture Credit: Pinterest
डस्ट फिल्टर, एअर प्युरिफिकेशन आणि स्मार्ट फीचर्स असलेल्या एसीची निवड फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest