हे वायफायवर बँकिंग युपीआय ऑनलाइन पेमेंट अशी कोणतीही व्यवहार करू नका.
Picture Credit: Pinterest
ऑटो कनेक्ट बंद ठेवा त्यामुळे अनोळखी वायफाय तुमच्या फोनला आपोआप कनेक्ट होणार नाही.
Picture Credit: Pinterest
फ्री वायफायचा वापर करताना VPN चा वापर देखील करा ज्यामुळे तुमचा डेटा encrypted राहील.
Picture Credit: Pinterest
फ्री वायफाय वापरताना ब्लूटूथ, नियर बाय शेअर, फाईल शेअरिंग बंद ठेवा.
Picture Credit: Pinterest
पब्लिक वाय-फाय वर सोशल मीडिया किंवा ई-मेल मध्ये लॉगिन करणे टाळा.
Picture Credit: Pinterest
फ्री वाय फाय, एअरपोर्ट फ्री वायफाय अशा नावांपासून सावध राहा.
Picture Credit: Pinterest
फ्री वाय-फाय वर कोणतेही अपडेट्स डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका.
Picture Credit: Pinterest
तुमचं काम झाल्यानंतर फ्री वायफाय लगेच डिस्कनेक्ट करा.
Picture Credit: Pinterest