सहसा लोकं वेळेची बचत करण्यासाठी विमानाने प्रवास करतात
Picture Credit: pinterest
विमानात सुमारे 70 ते 90 लोकं बसू शकतात
मोठ्या आकाराच्या विमानात 180 ते 232 लोकं बसू शकतात
विमानात प्रवास करताना दरवाजा उघडता येत नाही
विमानांमध्ये दोन इंजिन असतात
एक इंजिन खराब झाले किंवा बंद झाले तर दुसऱ्या इंजिनाचा वापर केला जातो
विमाने अॅल्युमिनियमपासून बनवलेली असतात
अॅल्युमिनियम स्वस्त असते आणि ते विमानाला आतून मजबूत ठेवते