राहुल गांधींबाबत काही खास गोष्टी जाणून घ्या

Politics

24 May, 2025

Author: Harshada Jadhav

राहुल गांधी एक भारतीय राजकीय नेता आहेत.

नेता 

Picture Credit: pinterest

राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत.

राहुल गांधी

राहुल गांधींनी लोकसभेत उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

मतदारसंघ

राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी दिल्ली येथे झाला.

जन्म 

राहुल गांधी यांचे प्राथमिक शिक्षण भारताची राजधानी दिल्लीत झाले.

दिल्ली

राहुल गांधी यांचे प्राथमिक शिक्षण सेंट कोलंबिया स्कूलमधून झाले आहे.

स्कूल

यानंतर, राहुल गांधींचे पुढील शिक्षण देहरादूनमधून झाले.

देहरादून

राहुल गांधी यांनी पुढील शिक्षण देहरादूनच्या दून स्कूलमधून पूर्ण केले.

दून स्कूल