उद्या रविवार, १ फेब्रवारी २०२६ रोजी देशात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे.
Picture Credit: Pinterest
बजेट हा शब्द Bougette या शब्दावरून तयार करण्यात आला असून याचा अर्थ चामड्याची पिशवी असा आहे.
Picture Credit: Pinterest
पूर्वी अर्थमंत्री अर्थसंकल्पाची कागदपत्रे चामड्याच्या पिशवीत घेऊन यायचे, त्यामुळे याला बजेट असे नाव देण्यात आले.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: AI Created
भारताचे पहिले बजेट 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी सादर केले.
आझाद भारताचे पहिले बजेट 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर.के.षणमुखम चेट्टी यांनी सादर केले.
Picture Credit: AI Created
2017 मध्ये रेल बजेट यूनियनसह जोडण्यात आले, त्यामुळे आता एकच बजेट सादर केले जाते.
Picture Credit: Pinterest
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा म्हणजच तब्बल 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
Picture Credit: Pinterest
इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला.
Picture Credit: Pinterest