क्रोमबुकची किंमत 20 हजार ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान आहे
Picture Credit: Pinterest
क्रोमबुकमध्ये Chrome, Brave, Firefox हे ब्राउझर वापरू शकता
Picture Credit: Pinterest
क्रोमबुकच्या सुरक्षेबाबत सतत तक्रारी येतात
Picture Credit: Pinterest
क्रोमबुकमध्ये ऑफलाईन अनेक काम करू शकता
Picture Credit: Pinterest
क्रोमबुकमध्ये गेमिंग करणं आता सोप झालं आहे
Picture Credit: Pinterest
क्रोमबूमध्ये प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ एडिटिंग करू शकत नाही
क्रोमबूकमध्ये मायक्रोसॉफ्ट आणि डेस्कटॉप ऑफिस योग्य प्रकारे काम करत नाही
क्रोमबुकमध्ये विंडोज इंस्टॉल करू शकत नाही