अशी घ्या तुमच्या कंम्प्युटरची काळजी 

Science Technology

18 January 2026

Author:  हर्षदा जाधव

कंम्प्युटरच्या स्क्रीनपासून डोळ्यांचे अंतर किमान 1.5–2 फूट असणं गरजेचं आहे. 

स्क्रीनपासून सुरक्षित अंतर

Picture Credit: Pinterest

कंम्प्युटर वापरताना दर 20 मिनिटांनी डोळ्यांना थोडी विश्रांती द्या. 

डोळ्यांना विश्रांती द्या

Picture Credit: Pinterest

कंम्प्युटरवर काम करताना सरळ बसून काम करा, मान आणि पाठीचा कणा वाकवू नका.

पाठीचा कणा ताठ ठेवा

Picture Credit: Pinterest

कीबोर्ड आणि माऊस योग्य उंचीवर ठेवा, ज्यामुळे तुमच्या मनगटावर ताण येणार नाही. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

मध्येच ब्रेक घ्या

Picture Credit: Pinterest

सलग काम करण्यापेक्षा 20 ते 30 मिनिटांनी थोडं चालणं आवश्यक आहे.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी स्क्रीन ब्राइटनेस योग्य ठेवा.

योग्य ब्राइटनेस 

Picture Credit: Pinterest

कॉम्प्युटर वापरताना खोलीत व्यवस्थित प्रकाश व्यवस्था ठेवा, अन्यथा डोळ्यांवर ताण येऊ शकतो. 

व्यवस्थित प्रकाश

Picture Credit: Pinterest

अँटीव्हायरस आणि सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट ठेवा, ज्यामुळे हॅकिंगपासून बचाव होईल. 

अपडेट करा 

Picture Credit: Pinterest