पितृ पंधरवडा सुरू आहे. पितृ दोष असल्यास कोणते संकेत मिळतात हे पाहुयात . 

Religion

10 September, 2025

Author:  तेजस भागवत

पितरांच्या आत्म्याला शांती न मिळाल्यास पितृ दोष निर्माण होतो असे म्हटले जाते. 

पितृ दोष

Picture Credit: istockphoto

पितृ दोष असल्यास अनेक प्रकारचे संकेत तुम्हाला मिळतात. 

संकेत 

Picture Credit: istockphoto

पितृ दोष असल्यास लोकांना जीवनात अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. 

त्रास 

Picture Credit: istockphoto

 आनंदाच्या किंवा सणाच्या दिवशी भांडणे होणे हे पितृ दोष असल्याचे लक्षण समजले जाते. 

भांडणे 

Picture Credit: istockphoto

पितृ दोष असल्यास परिवारात भांडणे होण्याची शक्यता असते. 

पितृ दोष 

Picture Credit: istockphoto

नवराष्ट्र या वेब स्टोरीमधून कोणताही दावा करत नाही. 

दावा 

Picture Credit: istockphoto