www.navarashtra.com

Published August 15, 2024

By  Shilpa Apte

केळी आणि शिया बटर हेअर मास्कचा वापर केसांसाठी चांगला आहे

Pic Credit -  iStock

हेअर मास्कसाठी केळ मॅश करून, शिया बटर मिक्स करा. मास्कमध्ये खोबरेल तेल, मध मिसळा

हेअर मास्क

केळं आणि शिया बटर मास्क केसांना पोषण देईल, त्यामुळे केस चांगले होतील. 

केसांना पोषण

.

शिया बटर आणि केळ्यामुळे केसगळती कमी होते,व्हिटामिन ए,ई मुळे केस मजबूत होतात

केसगळती थांबेल

शिया बटर आणि केळ्याचा मास्क स्काल्प स्वच्छ होण्यासाठी मदत करतो

स्काल्प स्वच्छ होतो

केळं आणि शिया बटरमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

केसांची वाढ

शिया बटर आणि केळं कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

कोंडा कमी होतो

केळं आणि शिया बटर हेअर मास्कमुळे केसांना खूप फायदे मिळतील

फायदे

सालीसकटची मूगाची डाळ शरीरासाठी फायदेशीर