Published Sept 09, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
उत्तर कोरिया त्याच्या हुकूमशाही शासनासाठी ओळखला जातो
या देशात जीन्स घालणं गुन्हा मानला जातो
जीन्स घालणं अमेरिकेच्या साम्राज्यवादाचं प्रतीक मानलं जातं
.
उत्तर कोरिया अमेरिकेला कट्टर शत्रू मानतो.
उत्तर कोरियात जीन्स घातल्यास शिक्षा होऊ शकते
उत्तर कोरियामध्ये लेदर जॅकेट्सवरही बंदी घालण्यात येते.
उत्तर कोरियात जीन्स आणि लेदर जॅकेट्स घातल्यास गुन्हा ठरवण्यात येतो