www.navarashtra.com

Published August 19, 2024

By  Shilpa Apte

त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी गुलाबपाणी वापरलं जातं

Pic Credit -  iStock

त्वचेप्रमाणेच केसांनाही गुलाबपाणी लावणे फायदेशीर आहे

गुलाबपाणी

केसांमधल्या घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी गुलाबपाणी वापरतात. 

दुर्गंधी दूर होते

.

स्काल्पला चिकटलेली धूळ, माती, साफ करण्यासाठी गुलाबपाणी वापरावे. 

स्काल्प

केसांचा ड्रायनेस दूर करून सॉफ्ट होतात, मॉइश्चरायझरसारखा वापर होतो

ड्रायनेस

गुलाब पाण्यातील व्हिटामिन ए, बी3, सी यामुळे केसांचे पोषण होते

पोषण

केसांची वाढ होण्यासाठी गुलाबपाण्याचा उपयोग केला जातो. 

केसांची वाढ

केसांच्या वाढीसाठी गुलाबपाणी शाम्पूमध्ये मिक्स करून लावू शकता, किंवा तेलात मिसळून

कसे वापरावे?

गुलाबपाणी केसांमध्ये लावल्याने कोंडा कमी होतो

कोंडा कमी होतो