Published August 19. 2024
By Tejas Bhagwat istockphoto
कारमध्ये मिळणारा BAS हा पर्याय तुम्हाला माहिती आहे का? फायदे एकदा पहाच
चार चाकी वाहनांमध्ये असे अनेक पार्टस असतात, ज्याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती नसते.
आपल्याकडे असणाऱ्या चार चाकी वाहनात ब्रेक असिस्ट सिस्टीमचा पर्याय देखील उपलब्ध असतो. जो आपल्याला फायदेशीर ठरतो.
.
भारतीय बाजारात उपलब्ध असणाऱ्या वाहनांमध्ये ब्रेक असिस्ट सिस्टीम हा पर्याय दिला जातो.
तुमच्या कारमध्ये ब्रेक असिस्ट सिस्टीम असेल तर तुमच्या गाडीची ब्रेकिंग सिस्टीम मजबूत होते.
BAS सिस्टीममुळे आपले वाहन अचानक थांबवता येते व संभाव्य धोका टाळता येतो.
BAS सिस्टीम ही वाहनाच्या चाकांना थांबवण्याचे काम करते.
ब्रेक असिस्ट सिस्टीमला ABS चे अपडेटेड व्हर्जन देखील म्हटले जाते. मात्र दोघांमध्ये बऱ्यापैकी फरक आहे. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
वाहनचालक जर वेगाने गाडी चालवत असेल तर BAS वापरून गाडी सुरक्षितपणे थांबवता येते. वाहनचालक जर वेगाने गाडी चालवत असेल तर BAS वापरून गाडी सुरक्षितपणे थांबवता येते.