Published Oct 02, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
व्हिटामिन ए, सी, फायबर आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक घटक सुंठ पावडरमध्ये आहेत
बद्धकोष्ठता, अपचन, गॅसची समस्या दूर होण्यासाठी सुंठ पावडर आणि तुपाचं चाटण खावं
डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी सुंठ पावडर आणि तुपाचं चाटण खावं, मायग्रेन दूर होतो
सुंठ पावडर आणि तुपाचं चाटण खाल्ल्याने इम्युनिटी वाढते, रोगांपासून लढण्यास मदत होते
.
तूप आणि सुंठ खाल्ल्याने सांधेदुखी दूर होते. सांध्यातील जडपणा दूर होण्यास मदत होते
तूप आणि सुंठ खाल्ल्याने उलट्या आणि जुलाबाच्या समस्येपासून आराम मिळतो
अशक्तपणा दूर करण्यासाठी सुंठ आणि तुपाचं चाटण उत्तम पर्याय