www.navarashtra.com

Published Sept 25, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

फास्ट फूड आणि जंक फूड म्हणजे एकच नाही!

फास्ट फूड आणि जंक फूड या दोन्ही पदार्थांपासून डॉक्टर दूर राहायला सांगतात पण यामध्ये अंतर आहे, तुम्हाला हे माहीत आहे का?

पदार्थ

बरेचदा फास्ट फूड आणि जंक फूड लोकांना एकच वाटते. मात्र या दोन्ही पदार्थांमध्ये फरक असतो तो जाणून घ्या

अंतर

डाएटिशियनच्या म्हणण्याप्रमाणे फास्ट फूड म्हणजे जे पदार्थ खाण्यासाठी लवकर तयार होतात, ज्याला वेळ लागत नाही

फास्ट फूड

.

बर्गर, पिज्झा, चाऊमीन, पावभाजी, फ्रँकी हे पदार्थ फास्ट फूड म्हणून ओळखले जातात

कोणते पदार्थ

.

जंक फूडमध्ये अजिबात पोषक तत्व नाहीत, तर कॅलरीही जास्त प्रमाणात असते

जंक फूड

चिप्स, कोल्डड्रिंक, चॉकलेट, वेफर्स, पेस्ट्री, आईस्क्रिम हे जंक फूड पदार्थांमध्ये समाविष्ट केले जातात

जंक फूड पदार्थ

फास्ट फूड त्वरीत खाता येते जे रेस्टॉरंटमध्ये सहज मिळते. मात्र जंक फूड हे पॅकेज्ड असते, ते कुठेही कधीही खाता येते

पॅकेज्ड

फास्ट फूड अधिक काळ टिकत नाहीत तर जंक फूड्समध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज वापरण्यात येते, जास्त काळ टिकतात

प्रिझर्वेटिव्ह्ज

फ्रेंच फ्राईज हा असा पदार्थ आहे जो फास्ट फूड आणि जंक फूड दोन्ही श्रेणीत येतो. यात अधिक प्रमाणात मीठ, साखर असते

फ्रेंच फ्राईज

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

जास्त मीठ खाल्ल्याने काय होतं?