स्मार्ट फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
Picture Credit: Pinterest
कॉल, इंटरनेट, सोशल मिडिया अशा महत्त्वाच्या कामांसाठी त्यावर अवलंबून असतो.
Picture Credit: Pinterest
तुम्ही कधी विचार केला आहे का की स्मार्टफोनलाही एक प्रकारची Expiry Date असते.
Picture Credit: Pinterest
खरं तर दूध किंवा औषधाप्रमाणे स्मार्टफोनला कोणतीही निश्चित मुदतीची डेट नसते.
Picture Credit: Pinterest
मात्र, प्रत्येक फोनचे लाईफ मर्यादित असते. जे ३ ते ५ वर्षे मानले जाते.
Picture Credit: Pinterest
फोन पाहण्यासाठी सतत वाकल्याने टेक्स्ट नेक सिंड्रोम होऊ शकतो.
\Picture Credit: Pinterest
सॉफ्टवेअर अपडेट्स थांबवल्यानंतर फोनची कार्यक्षमता देखील हळूहळू कमी होते.
Picture Credit: Pinterest
तुमचा फोन वारंवार हँग होत असेल तर खराब झाला असे समजून जा.
Picture Credit: Pinterest