Published Sept 22, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
Apple TV+, 2019 मध्ये जगभरात लाँच करण्यात आले. मागील वर्षापर्यंत, त्याचे 25 दशलक्षाहून अधिक सशुल्क सदस्य होते.
2016 मध्ये भारतात पदार्पण केल्यापासून, Netflix ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
Amazon Prime, 2016 मध्ये लाँच केलेली स्ट्रीमिंग सेवा असून ही सेवा सबस्क्रिप्शन मॉडेलवर चालते.
.
Disney+ Hotstar, 2015 मध्ये लाँच करण्यात आलं असून त्यावर लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही शो, चित्रपट, बातम्या पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
ZEE5 हे ZEE नेटवर्कशी संलग्न असलेले ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
Sony India च्या स्वतःच्या OTT, Sony LIV चे प्लॅटफॉर्मवर बरेच लोकप्रिय शो आहेत.
सन टीव्ही नेटवर्कद्वारे संचालित Sun NXT ही सहा भाषांमधील कंटेट असलेली लोकप्रिय भारतीय व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्म आहे.
MX Player, MX Media & Entertainment द्वारे विकसित केलेले भारतीय व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲपने 2019 मध्ये पदार्पण केले.
2016 मध्ये लाँच झालेल्या JioCinema मध्ये Voot सह विलीन झाल्यानंतर लक्षणीय बदल झाले.
hungama play 2015 मध्ये सुरू झाल्यापासून भारतातील अग्रणी डिजिटल ब्रँड सोल्यूशन प्लॅटफॉर्म म्हणून उभे आहे.