वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडालाच का दिले जाते महत्त्व

Life style

06 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

सावित्रीने वडाखाली व्रत करून पतीचे प्राण वाचवले होते, तेव्हापासूनच वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली.

सावित्री-सत्यवान कथा

Picture Credit: Pinterest

 वडाचे झाड खूप वर्ष टिकते, म्हणून पतीच्या दीर्घायुष्यासाठी याचे पूजन केले जाते.

दीर्घायुष्याचे प्रतीक

Picture Credit: Pinterest

ब्रह्मा, विष्णू, महेश वडात वास करतात, अशी श्रद्धा आहे. यामुळेच वडाच्या झाडाला विशेष महत्त्व दिले जाते.

त्रिदेवांचे वास्तव्य

Picture Credit: Pinterest

 झाडाचे पूजन म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा सन्मान.

निसर्गरक्षण संदेश

 या सणाच्या निमित्ताने स्त्रियांचे पतीप्रेम आणि सांस्कृतिक मूल्य जपले जाते

परंपरा व श्रद्धा

 वटपौर्णिमेला उपवास, प्रार्थना व मानसिक शुद्धतेचा दिवस मानला जातो

उपवास व साधना