Published Sept 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
समोसा भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे, खायला कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतो
हा समोसा कुठून आला? कोणी शोधला समोसा त्याची माहिती जाणून घ्या
समोसा हा शब्द समोक्स या पर्शियन शब्दापासून बनला आहे. 10 व्या शतकापूर्वी मध्यपूर्वेत उगम झाला असे मानले जाते.
.
इराणी डिश साम्बुशपासून प्रेरित होऊन त्याचे भारतातील समोशात रूपांतर झाले.
समोशाचा आकार त्रिकोणी असण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही
11व्या शतकातील इतिहासकार अबुल-फजल बेहाकींनी या पदार्थाचा पहिल्यांदा उल्लेख केला
समोशामध्ये आधी किसलेलं मांस आणि मावा भरलेला होता.
भारतात समोसा आल्यानंतर त्यात बटाटा, भारतीय मसाले वापरून सारण भरण्यात आलं
भारतातील खाद्यपदार्थांवर हा ईराणी पदार्थ आता राज्य करतोय