लग्नानंतर कपल्स हनिमूनला का जातात माहितेय?
Picture Credit: Pinterest
हनिमूनमुळे एकमेकांना समजण्याची संधी कपल्सना मिळते
Picture Credit: Pinterest
एकमेकांसोबत वेळ घालावण्याची संधी हनिमूनदरम्यान कपल्सना मिळते
Picture Credit: Pinterest
एकमेकांच्या उणीवा आणि एकमेकांमधील चांगल्या गोष्टी समजायला मदत
Picture Credit: Pinterest
युरोपियन संस्कृतीत लग्नानंतरच्या सुरूवातीच्या दिवसांत कपल्सना मध प्रत्येक रात्री दिला जायचा
Picture Credit: Pinterest
त्यावरूनच हनिमून या शब्दाची निर्मिती झाली, अनेक वेगवेगळे अर्थही आहेत
Picture Credit: Pinterest