www.navarashtra.com

Published August 25, 2024

By  Harshada Jadhav

रोजच्या वाापरातील वस्तूंंची संस्कृत नावं जाणून घ्या 

स्त्री ला संस्कृतमध्ये नारी म्हटलं जातं. 

स्त्री

सर्वांच्या आवडत्या चहाला संस्कृतमध्ये चायम् म्हटलं जातं.

चहा

अंड्याला संस्कृतमध्ये अंड: म्हटलं जातं.

अंड 

.

सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य अशी अनेक नावं आहेत.

सोनं

पाण्यासाठी संस्कृतमध्ये जलम्‌, उदक, असे अनेक शब्द आहेत. 

पाणी 

संस्कृतमध्ये जेवणाला अन्नम् किंवा भोजनम् असं म्हटलं जातं. 

जेवण

रोजच्या वापरातील मोबाईलला संस्कृतमध्ये जङ्गमदूरभाष उपकरणम् असं म्हणतात.

मोबाईल 

संस्कृतमध्ये घड्याळाला घटिका म्हटलं जातं. 

घड्याळ 

टिव्हाला संस्कृतमध्ये दूरदर्शनम् असं म्हटलं जातं. 

टिव्ही