www.navarashtra.com

Published Oct 2,  2024

By  Harshada Jadhav

इंडियन युट्यूबर Carry Minati ची नेटवर्थ माहीत आहे का?

Pic Credit -  Instagram

हरियाणात जन्मलेल्या Carry Minati चे खरं नाव अजय नागर आहे. 

Carry Minati

Carry Minati ऊर्फ अजय नागर एक प्रसिध्द युट्यूबर आणि सोशल मिडीया स्टार आहे.

सोशल मिडीया स्टार

अजय नागरची त्याच्या फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ आहे.

क्रेझ 

Carry Minati चे युट्यूबवर 43.2 मिलीयन सबस्क्राईबर्स आहेत.

युट्यूब 

Carry Minati चे इंस्टाग्रामवर 21.9 मिलीयन फॉलोवर्स आहेत. 

इंस्टाग्राम

Carry Minati ला अभ्यासात रस नव्हता, परंतु त्याला व्हिडिओ गेम आणि फुटबॉलचे वेड होते.

आवड

11 व्या वर्षी त्याने Stealthfearzz नावाने युट्यूबवर एक चॅनेल तयार केले. 

युट्यूब चॅनेल 

Carry Minati रनवे 34, द बिग बुल आणि मेडे इत्यादी चित्रपटांमध्ये दिसला आहे.

चित्रपट 

कॅरी मिनाटीचे वार्षिक उत्पन्न अनेक कंपन्यांच्या मोठ्या सीईओंपेक्षा जास्त आहे.

वार्षिक उत्पन्न

कॅरी मिनाटीची नेट वर्थ 50 करोड रुपये आहे. 

नेट वर्थ