www.navarashtra.com

Published Sept 26,  2024

By  Shilpa Apte

नाकात ऑलिव ऑइल टाकण्याचे फायदे जाणून घ्या

Pic Credit -  iStock, Instagram

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, गुण आढळतात

ऑलिव ऑइल

1 चमचा ऑलिव्ह ऑइल गरम करा, ड्रॉपरच्या मदतीने काही थेंब नाकात टाका

नाकात कसे टाकावे?

ऑलिव्ह ऑईलचे थेंब नाकात टाकल्याने मन शांत होण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते

मेंदूसाठी फायदेशीर

नाकात तेल टाकल्याने संसर्ग आणि सर्दी आणि फ्लूपासून बचाव होण्यास मदत होते

इंफेक्शन

.

मॉइश्चरायझिंग गुणांमुळे श्वसनाच्या संक्रमणापासून संरक्षण होते

श्वसनासाठी फायदा

ऑलिव्ह ऑइलचे थेंब नाकात टाकल्याने सायनस कंजेशन दूर होते. 

सायनसचा त्रास

ऑलिव्ह ऑइलचे थेंब नाकात टाकल्याने ओलावा टिकून राहतो, जळजळ कम होते

ओलावा

आंब्यांचा टाळा कलशमध्ये का ठेवावा?