Published Sept 26, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे.
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला.
लोक महात्मा गांधीना प्रेमाने ‘बापू’ म्हणू लागले.
महात्मा गांधींच्या महान कार्यामुळे देशातील जनतेने त्यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी दिली.
गांधीजी केवळ १३ वर्षांचे असतानाच त्यांचा कस्तुरबा गांधी यांच्याशी विवाह झाला.
दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो.
गांधीजींचा चष्मा किती रुपयांना विकला गेला माहीत आहे का?
गांधीजींचा चष्मा सुमारे 4 वर्षांपूर्वी 2.55 करोड रुपयांना विकला गेला.
एका अमेरिकी नागरिकाने हा चष्मा खरेदी केला होता.