www.navarashtra.com

Published 22, Nov 2024

By Narayan Parab

विधानसभा निवडणूक निकाल, जाणून घ्या मतमोजणीची प्रक्रिया 

Pic Credit -   Social Media

प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर असते. त्यांच्या मदतीसाठी  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीही असतात.

निवडणूक निर्णय अधिकारी

निवडणूक निर्णय अधिकारी पोस्टल बॅलेटसची मतमोजणी करतात, तर सहाय्यक अधिकारी ईव्हीएम मतमोजणीचे निरीक्षक असतात.

कार्य

मतदारसंघातील उमेदवाराच्या काऊंटिंग एजंट्सकडून मतमोजणीच्या  प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाते .

काऊंटिंग एजंट्स

सकाळी 8 वाजल्यापासून निवडणूकीची मतमोजणी केली जाते.

सुरुवात

सर्वात आधी पोस्टल बॅलेट्सची  मतमोजणी केली जाते.

पोस्टल बॅलेट्स

त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील  मतांची मोजणी केली जाते.

ईव्हीएम

मतमोजणीच्या विविध फेऱ्या पार पडतात  तसेच काही VVPAT मधील मतप्रत्रिकेचीही मोजणी होते.

VVPAT

मतमोजणीच्या प्रक्रियेत प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ शूटिंग होते. 

व्हिडिओ शूटिंग

.

मोबाईल लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना हॉलमध्ये परवानगी नसते. 

परवानगी नाही

.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024  Exit Poll