महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Exit Poll
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आज पार पडले. Exit Poll जाहीर झाले आहेत. त्यामध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार हे जाणून घेऊया
इलेक्ट्रोल एज
महायुती-118, महाविकास आघाडी- 150, इतर- 20
मॅट्रीज
महायुती- 150 ते 170, महाविकास आघाडी- 110 ते 130 इतर 8 ते 10
दैनिक भास्कर
महायुती- 125 ते 140,
महाविकास आघाडी- 135 ते 150,
इतर 20 ते 25
पी मार्क
महायुती- 137 ते 157,
महाविकास आघाडी- 126 ते 146,
इतर 2 ते 8
चाणक्य
महायुती- 152 ते 160,
महाविकास आघाडी- 130 ते 138,
इतर 6 ते 8
पोल डायरी
महायुती- 122 ते 186,
महाविकास आघाडी- 69 ते 121,
इतर- 12 ते 29
पीपल पल्स
महायुती- 175 ते 195,
महाविकास आघाडी- 85 ते 112,
इतर- 7 ते 12
.
लोकशाही मराठी रुद्र
महायुती- 128 ते 142,
महाविकास आघाडी- 125 ते 140,
इतर- 18 ते 23
.

