Published Sept 02, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पाठदुखीची अनेक कारणे असू शकतात. जास्त वेळ बसणं, खूप वेळ उभं राहणं, यामुळे पाठ दुखते.
रोज योगा आणि व्यायाम तुमच्या लाइफस्टाइलचा भाग बनवा.
स्वीमिंग, वॉकिंग आणि एरोबिक्समुळेही पाठदुखीची समस्या कमी होते
.
उंच टाचांच्या चपला घालू नका. त्यामुळे पाठ आणि पाय दुखू शकतात
खूप वेळ बसून राहणं टाळा, काम करताना छोटे छोटे ब्रेक घ्या.
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी बसण्याची स्थिती पाहून घ्या.
नेहमी पाठीचा कणा सरळ ठेवून बसा, त्यामुळे पाठीच्या कण्यावर दाब पडत नाही