महिला पुरुषांच्या तुलनेत वृद्ध?

Life style

 08 September, 2025

Author: शिल्पा आपटे

महिला पुरुषांच्या तुलनेत लवकर वृद्ध दिसायला लागतात

वृद्धत्त्वाची लक्षणं

Picture Credit:  Social media

स्त्रियांचा पोत आणि पुरुषांचा पोत वेगळा आहे, सुरुकुत्या आणि वृद्धत्त्वाची लक्षणं जास्त दिसतात

स्किनचा पोत

स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत कोलेजन कमी असते, त्यामुळे सुरकुत्या लवकर दिसतात

कोलेजन

स्त्रियांमध्ये एस्ट्रोजन हार्मोन्स स्किन आणि शरीर तरुण ठेवण्यास मदत करतात

हार्मोन्स

30 ते 35 नंतर एस्ट्रोजनची पातळी कमी होते, स्किन ड्राय, निस्तेज होते

डल स्किन

हार्मो्नल संतुलन बिघडते, मेनोपॉज हेसुद्धा स्त्रिया वृद्ध दिसण्याचे लक्षण

मेनोपॉज

काही स्त्रिया अनुवंशिकतेमुळे वृद्ध दिसायला लागतात

अनुवंशिक

लोह आणि कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा जाणवतो

डाएट

सनस्क्रीन लावावे, पाणी प्यावे, डाएट नीट असावे, व्यायाम करावा, झोप, तणाव कमी करा

उपाय