www.navarashtra.com

Published March 04,  2025

By  Tejas Bhagwat

हिंदू धर्मात एकूण 16 संस्कार आहेत. अंतिम संस्कार मृत्यूनंतर केले जातात. 

Pic Credit -  istockphoto

मृत्यू झाल्यानंतर व्यक्तीला स्मशानभूमीत नेले जाते. मात्र या ठिकाणी महिलांना जाणे वर्ज्य आहे. 

स्मशानभूमी 

गरुड पुराणानुसार, स्मशानभूमिजवळ वाईट शक्ती असतात असे म्हटले जाते. 

गरुड पुराण

महिला स्मशानभूमीमध्ये गेल्यास त्यांच्यावर वाईट शक्तीचा परिणाम होण्याची शक्यता असते असे म्हटले जाते. 

काय आहे कारण? 

पुरुषांपेक्षा महिला या अधिक संवेदनशील असतात. त्या स्मशानभूमीमधील दु:ख सहन करू शकत नाहीत. 

संवेदनशीलता 

शव नेल्यानंतर व्यक्तीचा आत्मा काही दिवस घरात वास करतो असे म्हटले जाते. ज्यामुळे घर रिकामे सोडू शकत नाही. 

घर रिकामे

स्मशानभूमीतील वातावरण अशुद्ध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे महिलांना इथे जाणे वर्ज्य असल्याचे सांगितले जाते. 

अशुद्ध वातावरण