www.navarashtra.com

Published  August 06, 2024

By  Shilpa Apte

रोज डोकं दुखत असल्यास त्यामागे काय कारणं आहेत जाणून घ्या

आयुष्यातील चिंता आणि तणावामुळे डोकेदुखी होते

तणाव

अपूर्ण झोपेमुळेही डोकंदुखीचा त्रास होऊ शकतो

अपूर्ण झोप

.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही डोकंदुखीची समस्या होऊ शकते

डिहायड्रेशन

मायग्रेन हे सुद्धा रोज डोकं दुखण्याचं कारण ठरू शकतं 

मायग्रेन

सायनसच्या समस्येमुळेही डोकेदुखी होऊ शकते

सायनस

सतत कॉम्प्युटर किंवा मोबाईल बघण्याने डोळ्यावर ताण येतो ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते

डोळ्यांवर ताण

कॅफीनचे जास्त सेवन केल्यानेदेखील डोकेदुखी होऊ शकते

कॅफीन

वातावरणातील बदलामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते

वातारणातील बदल

शरीरातील iron ची कमतरता दूर करतात हे ज्यूस