पर्समध्ये अनेक कप्पे असण्यामागचे कारण जाणून घेऊयात.
Picture Credit: istockphoto
महिलांची पर्स दिसायला लहान असली तरी त्यात अनेक कप्पे असतात.
अनेक कप्पे असण्यामागे काही कारणे देखील आहेत.
वेगवेगळे कप्पे असल्यामुळे सामान ठेवणे सोपे जाते.
मेकअपचे, औषधे, पैसे ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे असतात.
पैसे, कार्डस ठेवण्यासाठी पर्समध्ये एक गुप्त कप्पा देखील असल्याचे दिसून येते.