फोनवर जितके जास्त अॅप्स वापरता तितकी जास्त बॅटरी संपते, हा समज चुकीचा आहे.
Picture Credit: Pinterest
हा समज सध्या लाँच होत असलेल्या लेटेस्ट मॉडेलच्या बाबतीत लागू होत नाही.
Picture Credit: Pinterest
आणखी एक गैरसमज म्हणजे फोन जास्त चार्ज केल्याने बॅटरीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
आधुनिक स्मार्टफोनमध्ये एक बिल्ट-इन यंत्रणा असते जी डिव्हाइस चार्ज झाल्यावर आपोआप चार्जिंग थांबवते.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनसाठी तुम्ही चांगल्या दर्जाचा चार्जर खरेदी करणे महत्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest
आणखी एक अफवा म्हणजे फोनचे वाय-फाय आणि ब्लूटूथ चालू ठेवल्याने बॅटरी संपते.
तुमचा फोन शून्य टक्क्यांवर जाऊ देऊ नये, कारण तो पुन्हा चार्ज करण्यासाठी जास्त ऊर्जा लागेल.