www.navarashtra.com

Published Sept 16,  2024

By  Shilpa Apte

ही 7 लक्षणं असलेल्या व्यक्तींमध्ये असते आत्मविश्वासाची कमतरता 

Pic Credit -  iStock

सायकॉलोजीनुसार आळस कोणत्याही व्यक्तीचा शत्रू असतो

आळस

ही 7 लक्षणं असलेल्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते

सवयी

आळशी लोकं त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी इतरांवर अवलंबून असतात

उपाय

.

या व्यक्ती कोणतेही शारीरिक प्रयत्न टाळतात,सोपे मार्ग शोधतात

शारीरिक प्रयत्न

आळशी व्यक्ती वेळेचा सदुपयोग करत नाहीत, वेळ घालवतात

वेळ

आळशी व्यक्तींमध्ये नकारात्मकता असते. प्रयत्न करणं टाळतात, बदलाची भीती वाटते

नकारात्मक विचार

मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत, ते अपयशी ठरतात

मेहनत

या आळशी व्यक्ती सामाजिक काम करणं, इतरांना मदत करणं टाळतात

मदत 

फ्रीजचा होईल बॉम्बसारखा स्फोट, पावसात या चुका करू नका.