www.navarashtra.com

Published Sept 16,  2024

By  Shilpa Apte

पावसाळ्यात फ्रीज वापरताना या चुका करू नका

Pic Credit -  iStock

पदार्थ ठेवण्यालाठी फ्रीज रोजच्या रोज वापरला जातो, बंद ठेवल्यास खराब होऊ शकतो

रोज वापर

तुमची एक चूक आणि फ्रीजचा बॉम्पसारखा स्फोट होऊ शकतो

एक चूक

योग्य व्होल्टेज स्टॅबिलायझर फ्रीजला शॉकपासून वाचवू शकतो. विजा चमकत असल्यास फ्रीज अनप्लग करा

व्होल्टेज स्टॅबिलायझर

.

फ्रिज कोरड्या जागेत ठेवा, पावसाळ्यामुळे आर्द्रता वाढते. खराब होऊ शकतो

कोरडी जागा

फ्रिजच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान भरू नका

ओव्हरलोड करू नका

फ्रिज आतून आणि बाहेरून नियमितपणे साफ करत जा. 

स्वच्छ ठेवा

फ्रिज भिंतीला चिकटवून ठेवू नका, भिंतीपासून थोड्या अंतरावर ठेवा

भिंतीपासून दूर

फ्रिजचे पार्ट्स खराब झाल्यास original पार्ट्स वापरा. 

फ्रिजचे भाग

सकाळी हे आंबट फळ खाल्ल्याने राहाल कायम हेल्दी