भारतात अनेक मोठमोठे ऑटो ब्रँड्स आहेत.
Image Source: Pinterest
मात्र, अनेक वर्षांपासून आपण त्यांची नावे चुकीचे उच्चारत आहोत.
ऑडीचे योग्य उच्चार Ow-dee असे आहे.
बीएमडब्ल्यूचा योग्य उच्चार BMV असा आहे.
पोर्शेचा योग्य उच्चार Porsche - uh म्हणजेच पोर्शा असा आहे.
ह्युंदाईचा योग्य उच्चार Hun- Day म्हणेजच हंदी असा आहे.
जग्वार असा उच्चार नसून तो Jag You Uh म्हणेजच जॅग्वा असा आहे.