www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

Pic Credit -  iStock

सफरचंद हे पौष्टिकतेने समृद्ध असलेले फळ आहे. 

पौष्टिकतेने समृद्ध

सफरचंदात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. 

कॅलरीज कमी 

सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊयात. 

योग्य वेळ कोणती?

सकाळी उपाशीपोटी सफरचंद खाणे चांगले समजले जाते. 

उपाशीपोटी

जेवणाच्या आधी एक ते 2 तास किंवा नंतर 1 ते 2 तासांनी तुम्ही सफरचंद खाऊ शकता. 

जेवणाआधी व नंतर 

संध्याकाळच्या वेळेस हलका नाश्ता म्हणून तुम्ही सफरचंद खाऊ शकता. 

संध्याकाळच्या वेळेस

शुक्र मीन राशीत होणार वक्री, या राशींना होणार फायदा