www.navarashtra.com

Published  August 08, 2024

By  Shilpa Apte

रिकाम्या पोटी ब्रेड खाणं बरोबर आहे की चुकीचं जाणून घेऊया

ब्रेकफास्ट बनवायला वेळ नसला की ब्रेड खाल्ला जातो

ब्रेड

मात्र, रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्यास शरीरावर परिणाम होतात

समस्या

.

ब्रेडमध्ये फायबर कमी असते, त्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते

बद्धकोष्ठता

ब्रेड खाल्ल्याने गॅसची समस्या उद्भवते, पोटात जळजळ होण्याची शक्यता

गॅस

ब्रेडमधये कार्बोहायड्रेट,मीठ,साखर अशा अनेक गोष्टी असतात, त्यामुळे वजन वाढू शकते

वजन

ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, डायबिटीज रुग्णांसाठी ते चांगले नाही

ब्लड शुगर

ब्रेड खाल्ल्याने जास्त झोप येते, आळस येतो, शरीरातील एनर्जी संपते

जास्त झोप येते

इंस्टंट ग्लोसाठी ही ड्रिंक्स प्या.