www.navarashtra.com

Published  August 07, 2024

By  Shilpa Apte

झोप पूर्ण न झाल्यास शरीरावर त्याचा परिणाम होतो

अपुऱ्या झोपेमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो

स्मरणशक्ती

चिडचिड करणे, मूड स्विंग होणे,  राग येणे या समस्या उद्भवू शकतात

मूड स्विंग

.

तुमची इम्युनिटीही कमी होऊ शकते. इंफेक्शन होण्याची शक्यता

इम्युनिटी

अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही

वजन

हार्ट संबंधित आजार, हायपरटेन्शन या सारख्या आजारांचा धोका वाढतो

आजारपण

झोपेच्या कमतरतेमुळे थकवा आणि नैराश्याची भावना निर्माण होते

थकवा,नैराश्य

हार्मोन्समध्ये बदल होतो, मेटाबॉलिझम बिघडू शकते

हार्मोन असंतुलन

एनर्जी राहात नाही त्यामुळे एकाग्रता कमी होते, दुर्घटना होण्याची शक्यता

एकाग्रता

झोपेअभावी शरीराला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे 7 ते 8 तास झोप घ्या

भरपूर झोप

भारतातील कोणत्या राज्यात नॉनव्हेज कमी खाल्लं जातं?