Published Oct 20, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
संजीव कपूर हे एक भारतीय सेलिब्रिटी शेफ, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता आणि उद्योजक आहेत.
भारतातील सर्वात आवडत्या फूड ब्लॉगर्सपैकी एक म्हणजे कविता किचन. कविता सिंगने एक पॅशन प्रोजेक्ट म्हणून Kabita's Kitchen नावाचे तिचे YouTube चॅनेल सुरू केले.
रणवीर सिंग ब्रार हा एक भारतीय सेलिब्रिटी शेफ, मास्टरशेफ इंडिया जज, लेखक, रेस्टॉरेटर आणि अभिनेता आहे.
शिवेश भाटियाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत
निशा मधुलिका, एक भारतीय शेफ आणि रेस्टॉरंट सल्लागार आहे. यांनी 2011 मध्ये तिचे YouTube चॅनेल सुरू केले. सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड फॉलोवर्स आहेत.
दीबा राजपाल एक फूड स्टायलिस्ट, फूड फोटोग्राफर आहे. त्यांचा फूड ब्लॉग, पॅशनेट अबाऊट बेकिंग हा जगप्रसिद्ध आहे.
अर्चना यांचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. त्यांचे लक्ष हेल्दी फूडवर असते.
मल्लिका बसू एक शेफ आणि भारतीय ब्लॉग राईटर आहेत. त्यांचे स्वतःचे वेब पेज आहे, ज्यामध्ये मांस, भात आणि शाकाहारी पदार्थांविषयी माहिती आहे.
फूड ब्लॉगिंग आणि बेली ओव्हर माइंड नावाच्या ब्लॉगच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे अंकित गुलाबानी लोकप्रिय झाला.
सरांश गोइला हा भारतीय शेफ आणि फूड फूड महा चॅलेंजचा विजेता आहे. त्यांनी मुंबई स्थित 'गोइला बटर चिकन' या रेस्टॉरंटची स्थापना केली.