Published Sept 28, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
Flipkart ला डिसेंबर 2023 मध्ये सुमारे 339 मिलीयन विझिटर्स मिळाले, ज्यामुळे ती खरेदीसाठी सर्वात लोकप्रिय वेबसाइट बनली.
Amazon चे केवळ भारतातच 802 मिलीयन विझिटर्स आहेत. याला दुकानदारांचे नंदनवन म्हणतात
Myntra हे सुरुवातीला फ्लिपकार्टने भेटवस्तूंसाठी ऑनलाइन स्टोअर म्हणून लाँच केले होते.
दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची जलद आणि किफायतशीर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी Meesho बेस्ट ऑप्शन आहे.
Ajio एक रिलायन्स ई-कॉमर्स ब्रँड आणि दैनंदिन आवश्यक गोष्टींसाठी एक उत्तम वेबसाइट आहे.
Snapdeal वर तुम्ही वस्तूंची खरेदी आणि विक्री देखील करू शकता.
Nykaa तुम्हाला मेकअप, दागिने, कपडे आणि लक्झरी स्किनकेअर हे सर्व एकाच कार्टमध्ये खरेदी करण्याची संधी देते.
तुम्ही तुमच्या घरातील सर्व किराणा सामान, खरेदी करण्यासाठी ऑनलाइन वेबसाइट शोधत असल्यास, JioMart उत्तम पर्याय आहे.
TataCliq ही टाटा समूहाची खरेदीसाठी ऑनलाइन वेबसाइट आहे.
घरातील फर्निचर, डेकोर किंवा यासारखे इतर सामान खरेदी करण्यासाठी सर्वात चागंला ऑप्शन म्हणजे Pepperfry.