Published Oct 26, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
टेस्ला आणि SpaceX चा सिईओ आणि एक्सचा मालक असलेल्या एलोन मस्ककडे 262 बिलीयन डॉलर संपत्ती आहे.
Amazon आणि Blue Origin चे संस्थापक जेफ बेझोस यांच्याकडे 208 बिलीयन डॉलर संपत्ती आहे.
मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग 203 बिलीयन डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
LVMH चे CEO आणि चेअरमन बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्याकडे 196 बिलीयन डॉलर संपत्ती आहे.
ओरॅकलचे सीईओ लॅरी एलिसन 180 बिलीयन डॉलर संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहे.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याकडे 162 बिलीयन डॉलर संपत्ती आहे.
150 बिलीयन डॉलर्सच्या संपत्तीसह अल्फाबेटचे सीईओ लॅरी पेज सातव्या स्थानी आहेत.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ स्टीव्ह बाल्मर 145 बिलीयन डॉलर्सच्या संपत्तीसह आठव्या स्थानावर आहे.
बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफेट यांच्याकडे 144 बिलीयन डॉलर संपत्ती आहे.
अल्फाबेटचे सीईओ सर्जी ब्रिन 141 बिलीयन डॉलर्सच्या संपत्तीसह दहाव्या स्थानी आहेत.