www.navarashtra.com

Published Oct 26,  2024

By  Harshada Jadhav

तुम्हाला पृथ्वीचं वजन माहीत आहे का?

Pic Credit -  pinterest

पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला, असं मानलं जात.

जन्म

संपूर्ण जग आणि प्रत्येक देश पृथ्वीवर वसलेला आहे. 

जग

पृथ्वीवर निसर्ग, मानव, प्राणी, पाणी, झाडे आणि वनस्पती यांचा संगम पाहायला मिळतो. 

जीवसृष्टी

एवढ्या सगळ्या गोष्टींचा भार उचलणाऱ्या या पृथ्वीचं वजन नेमकं आहे तरी किती?

वजन 

पृथ्वीचे वजन तिच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर अवलंबून असते.

गुरुत्वाकर्षण

नासा आणि शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीचे वजन अंदाजे 5.9722x1024 किलो आहे. हे 13.1 सेप्टिलियन पौंडमध्ये देखील मोजले जाते.

नासा

पृथ्वीचे वजन सतत वाढत आहे आणि कमी होत आहे. यामागचं कारण काय आहे?

कारण काय?

पृथ्वीच्या वजनातील फरकाचे कारण म्हणजे अवकाशातून येणारी धूळ आणि वातावरणातून बाहेर पडणारे विविध प्रकारचे वायू.

जाणून घ्या

आजही जगभरातील भूवैज्ञानिकांचे पृथ्वीच्या वजनाबाबत एकमत नाही. कारण एकूण वजनाचा नेमका आकडा कोणीच देऊ शकलं नाही. 

पृथ्वीचं वजन

पृथ्वीला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला २४ तास लागतात. 

स्वतःभोवती प्रदक्षिणा

पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी लागतो. 

सूर्याभोवती प्रदक्षिणा